ज्ञानदीप-बारदेस्कर हॉस्पिटलतर्फे ७९ व्यक्तींची आरोग्य तपासणी

ज्ञानदीप-बारदेस्कर हॉस्पिटलतर्फे ७९ व्यक्तींची आरोग्य तपासणी

Published on

gad18.jpg
94099
गडहिंग्लज : ज्ञानदीप प्रबोधिनी आणि बारदेस्कर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरप्रसंगी एम. एल. चौगुले, आर. एस. निळपणकर आदी.
----------------------------
ज्ञानदीप-बारदेस्कर हॉस्पिटलतर्फे
७९ व्यक्तींची आरोग्य तपासणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील ज्ञानदीप प्रबोधिनी आणि बारदेस्कर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. यात ७९ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. ज्ञानदीप प्रबोधिनीच्या कार्यालयात शिबिर झाले.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली उद्‍घाटन झाले. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुप बारदेस्कर, श्री. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. भूलतज्ज्ञ डॉ. संजय चौगुले, डॉ. रणजित कदम, संचालक महेश मजती, डॉ. आर. एस. निळपणकर, मीना रिंगणे आदी उपस्थित होते. सीईओ डी. के. मायदेव यांनी स्वागत केले. श्वेता टोणेन्नावर यांनी सूत्रसंचालन केले. गौरी बैळगुद्री यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.