‘रवळनाथ’तर्फे डॉक्टर, सीएना शुभेच्छा

‘रवळनाथ’तर्फे डॉक्टर, सीएना शुभेच्छा

Published on

‘रवळनाथ’तर्फे डॉक्टर, सीएना शुभेच्छा
आजरा, ता. २ ः रवळनाथ को- ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा गडहिंग्लज या संस्थेमार्फत कृतज्ञता म्हणून डॉक्टर्स व चार्टर्ड अकाउंटंट यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, संचालक व शाखा सल्लागार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. रवळनाथचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, नेसरी शाखा अध्यक्ष प्राचार्य आर. बी.पाटील, चंदगड शाखा अध्यक्ष पुष्पा नेसरीकर, शाखासल्लागार प्रा. आर. एन. साळुंखे, जयसिंगपुर शाखा सल्लागार प्रा. माणिक धुमाई, सहाय्यक वसुली अधिकारी अशोक सुळकुडे, जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड, शाखाधिकारी सागर माने, सुशांत जिनगोंडा, दीपक शिंदे, उतम दळवी, किरण कोडोळी, पंकज कुंभार, किरण शहा, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.