जाहिरात- रवळनाथ हौसिंग सोसायटी

जाहिरात- रवळनाथ हौसिंग सोसायटी

Published on

94825
कोल्हापूर ः श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे डॉक्टर्स व सीए डेनिमित्त डॉक्टर व सीए सभासदांना शुभेच्छा देण्यात आल्या. शुभम हरगुडे यांना शुभेच्छा देताना कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष विजय हरगुडे, शाखाधिकारी पंकज कुंभार.

‘रवळनाथ''तर्फे डॉक्टर,
सीए सभासदांना शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः येथील श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या शाखेतर्फे डॉक्टर्स व सीए डेनिमित्त डॉक्टर व सीए सभासदांना शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व शाखांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा मानून कार्यरत डॉक्टर आणि आर्थिक पारदर्शकतेसाठी चार्टर्ड अकौंटंट यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, नेसरी शाखा अध्यक्ष प्राचार्य आर. बी. पाटील, चंदगड शाखा अध्यक्ष पुष्पा नेसरीकर, प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे, प्रा. माणिक घुमाई, अशोक सुळकुडे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, शाखाधिकारी सागर माने, सुशांत जिजगोंडा, बसवराज चौगुले, दीपक शिंदे, उत्तम दळवी, किरण कोडोळी, पंकज कुंभार, किरण शहा, विक्रम जांभेलकर, अमोल शिर्के, सुमेध देशपांडे, शिवानंद काळे, नितीन घोटणे आदींनी सभासदांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.