निधऩ

निधऩ

94867
आनंदराव नाईक
कोल्हापूर : शांतीनगर, पाचगाव येथील आनंदराव रामचंद्र नाईक (वय ५४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे काका, काकी, भाऊ, बहिणी, पत्नी, मुले असा परिवार आहे.

94868
विलास लोहार
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील विलास भाऊसो लोहार ( वय ८७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा, सून, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.

94869
अनुसया पाटील
कोल्हापूर : भामटे (ता. करवीर) येथील अनुसया गणपती पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

94839
आक्काताई हिर्डेकर
बाजार भोगाव ः बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथील आक्काताई परशुराम हिर्डेकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

02143
अनुसया भोगण
कोवाड : येथील अनुसया मारुती भोगण (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (ता. ८ ) रक्षाविसर्जन आहे.

00234
विजय कमते
कोल्हापूर : सुभाषनगर येथील विजय प्रकाश कमते (वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

00945
आदिनाथ नांद्रेकर
दानोळी ः येथील आदिनाथ भूपाल नांद्रेकर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.

04979
हिंदुराव पाटील
पुनाळ : माजनाळ (ता.पन्हाळा) येथील हिंदुराव सखाराम पाटील (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच भाऊ, बहीण, दोन मुली, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

04637
अनिल पोवार
राशिवडे बुद्रुक : येथील अनिल लक्ष्मण पोवार (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई व चुलते असा परिवार आहे.

फोटो आजच्या पानावरून

शांताबाई मोरे-भाट
कसबा वाळवे : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शांताबाई रघुनाथ मोरे-भाट (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो आजच्या पानावरून

तानाजी सुतार
पोहाळे तर्फ आळते ः येथील तानाजी लक्ष्मण सुतार (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ५) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com