अवचितपीर तालीमतर्फे आज कॅरम स्पर्धा

अवचितपीर तालीमतर्फे आज कॅरम स्पर्धा

Published on

अवचितपीर तालीमतर्फे
आज कॅरम स्पर्धा
कोल्हापूर ः येथील शिवाजी पेठेतील अवचितपीर तालीम मंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता.५) कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी साडेदहा वाजता तालीम मंडळाच्या सभागृहात स्पर्धेला प्रांरभ होत आहे. स्पर्धा दिवसभर सुरू राहणार आहेत. स्पर्धेत खेळाडूंचा विनामूल्य सहभाग असेल. सहभागी होणाऱ्या इच्छुक खेळाडूंनी स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेची नियमावली समजून घेऊन नावे नोंदवावीत, असे आवाहन तालमीचे अध्यक्ष मंजित माने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.