दिल्लीतील शाहूंचा पुतळा बदला

दिल्लीतील शाहूंचा पुतळा बदला

Published on

दिल्लीमधील राजर्षी शाहूंचा
पुतळा बदलण्याची मागणी

कोल्हापूर ः दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साजेसा नाही. त्यामुळे हा पुतळा बदलून शाहूंच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून नवा पुतळा बसवावा, अशी मागणी आज विविध सेवा, संस्था आणि संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती यांच्या वतीने देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.