राहूल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

राहूल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

Published on

gad52.jpg
94892
गडहिंग्लज : हिंदू जनजागृती समितीतर्फे मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय मुरुकटे, संदीप नाथबुवा, रविकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
-------------------------
राहुल गांधींची खासदारकी
रद्द करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन येथील प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर संजय मुरुकटे, संदीप नाथबुवा, रविकांत कुलकर्णी, प्रदीप वेर्णेकर, शिवानंद धनकड, सुधा बिलावर, रेणुका बिलावर, विजय पाटील, विलास वेसणेकर, सुनील पाटील, व्यंकटेश बिलावर, विश्वनाथ पाटील, संजय पोवार आदींच्या स्‍वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.