महिला योग वर्गाचा वर्धापनदिन

महिला योग वर्गाचा वर्धापनदिन

Published on

महिला योग
वर्गाचा वर्धापन
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे महिला योग वर्गाचा पहिला वर्धापनदिन उत्साहात झाला. योग शिक्षक शशिकांत मोहिते अध्यक्षस्थानी होते. वर्षभर योग साधनेत सातत्य राखलेल्या महिला योग साधकांचा सत्कार केला. श्री. मोहिते यांचे भाषण झाले. यावेळी शालन पाटील, संगीता पाटील, सुनीता मगदूम, मिरा पाटील, राधिका पाटील, साधना पाटील, अनिता पाटील यांनी योग वर्गातील अनुभव, योगामुळे झालेले फायदे सांगितले. विठ्ठल पाटील, मानसिंग पाटील, आदी उपस्थित होते. विजया सुतार यांनी स्वागत केले. वसुंधरा पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेघा पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.