इनरव्हील क्लबतर्फे आज डॉक्टर, सीए डे

इनरव्हील क्लबतर्फे आज डॉक्टर, सीए डे

Published on

इनरव्हील क्लबतर्फे
आज डॉक्टर, सीए डे
कोल्हापूर ः इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड झाली. क्लबच्या अध्यक्षपदी स्मिता सावंत, सचिव नंदिनी पाटील, कोषाध्यक्ष वृषाली बाड, आयएसओ दिव्या घाडगे, एडिटरपदी पूनम सरनाईक यांची निवड करण्यात आली. क्लबतर्फे शनिवारी (ता. ६) डॉक्टर्स व सीए डे साजरा केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.