प्लास्टिक जप्त

प्लास्टिक जप्त

Published on

94994
...
बंदी असलेले ५०० किलो प्लास्टिक जप्त
महापालिकेच्या पथकाची लक्ष्मीपुरीत कारवाई
कोल्हापूर, ता. ५ : बंदी असलेले प्लास्टिक बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या लक्ष्मीपुरीतील दुकानांमध्ये महापालिकेच्यावतीने आज कारवाई करण्यात आली. त्यातून ५०० किलो प्लास्टिक जप्त करून पंधरा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
सहायक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांनी आज बेकायदेशीर प्लास्टिकच्या विरोधात मोहीम राबवली. लक्ष्मीपुरीतील दुकानांत बेकायदेशीर प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांतील प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.