पोलिसवृत्त

पोलिसवृत्त

Published on

राजेंद्रनगरात
तरुणास मारहाण

कोल्हापूर : राजेंद्रनगर मेन रोडवर किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत साहिल गुलाब तामणीकर (वय २६) हा तरुण जखमी झाला. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
................
अज्ञात वाहनाच्या
धडकेत वृद्धा जखमी

कोल्हापूरः मूरगूड रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सुशीला शामराव शेळके (वय ६५, रा. निपाणी) जखमी झाल्या. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.