विशाळगड अतिक्रमण बैठक

विशाळगड अतिक्रमण बैठक

Published on

विशाळगडावरील
अतिक्रमणाच्या
विरोधात आज बैठक

कोल्हापूर : विशाळगडावरील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उद्या (ता. ७) बैठक होत आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी अकरा वाजता बैठकीस सुरुवात होईल. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात राज्यभरातील शिवभक्तांतून रोष वाढत आहे. हा किल्ला अतिक्रमण व धर्मांधतेच्या विळख्यातून मुक्त करावा, यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.