केमिस्ट असोसिएशन कार्यकारणी जाहीर

केमिस्ट असोसिएशन कार्यकारणी जाहीर

Published on

केमिस्ट असोसिएशन
कार्यकारिणी जाहीर
आजरा : आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनची त्रैमासिक सभा उत्साहात झाली. यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड केली. आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमर पाटील (उत्तूर) यांची निवड झाली. यावेळी एमएससीडीएचे संघटन सचिव व जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, संजय हरेर उपस्थित होते. अन्य कार्यकारिणी-उपाध्यक्ष महादेव घोरपडे (मलिग्रे), सचिव महंमद इरफान महंमद सय्यद (मडिलगे), सहसचिव प्रवीण गोरुले (बहिरेवाडी), खजिनदार दयानंद गिलबिले (भादवण), अंतोन मोजेस नोरोना (वाटंगी), जेमी इब्रू डिसोजा (आजरा), विजय मोदर (उत्तूर), पंकजकुमार पाटील (गवसे), महिला प्रतिनिधी सुचेता गड्डी (आजरा), वर्षा निंबाळकर (आजरा) यांची सदस्यपदी निवड झाली आहे. रमेश कुरुणकर, सूर्यकांत गड्डी, नारायण खटावकर, विलास रावजीचे यांची सल्लागारपदी निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.