गोशाळा भूमीपूजन

गोशाळा भूमीपूजन

Published on

95415
...
भगवान महावीर गोशाळेचे भूमिपूजन
कोल्हापूर : जैनीझम ग्रुपच्या श्री विश्‍व वात्सल्य चॅरिटेबल ट्रस्टच्या भगवान महावीर गोशाळेचे भूमिपूजन रविवारी आचार्य रत्नाकर सुरीश्‍वरजी महाराज व आचार्य राजरत्न सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानिमित्त समस्त जैन समाज उपस्थित होता. मुडशिंगी-हुपरी रस्त्यावर ही गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी विविध धार्मिक विधी करण्यात आले. साऱ्यांना पूजनाची एकत्रित संधी देण्यात आली. यावेळी जैन समाजातील ज्येष्ठ, महिला, तरुण, लहान मुले, आदी सर्वजण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.