नेबापूरला कार्यकर्ते जाणार

नेबापूरला कार्यकर्ते जाणार

Published on

नेबापूरला
कार्यकर्ते जाणार
चंदगड ः नेबापूर येथे १३ तारखेला होणाऱ्या वीर शीवा काशीद पुण्यतिथीसाठी तालुक्यातून कार्यकर्ते जाणार आहेत. चंदगड तालुका नाभिक समाज दुकान मालक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेतला. काही वर्षापासून कार्यकर्ते दरवर्षी काशीद यांच्या पुण्यतिथीला हजेरी लावतात. यावर्षीही मोठ्या संख्यने जाण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे तालुका अध्यक्ष मारुती संकपाळ, राजू शिवणगेकर, ज्ञानेश्वर न्हावी, कृष्णात बामणे, सागर जाधव, विशाल संकपाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com