सीए गिरीश कुलकर्णी यांना ‘आर्यलॅण्ड मेंबरशिप’

सीए गिरीश कुलकर्णी यांना ‘आर्यलॅण्ड मेंबरशिप’

Published on

95492
...
सीए गिरीश कुलकर्णी यांना
‘आर्यलॅण्ड मेंबरशिप’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः येथील चार्टर्ड अकौंटंट आणि जीएसटीचे तज्ज्ञ सल्लागार गिरीश कमलाकांत कुलकर्णी यांना सर्टिफाईड पब्लिक अकौंटंट-आर्यलॅण्ड यांची मेंबरशिप नुकतीच प्रदान करण्यात आली. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया आणि सर्टिफाईड पब्लिक अकौंटंटस्-आर्यलॅण्ड यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत त्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. ही पदवी मिळविणारे ते कोल्हापुरातील पहिलेच सीए आहेत. कोरोनानंतर आर्यलॅण्डमधील टॅक्स संदर्भातील कामे करताना ही पदवी असल्यास त्यांच्या आयरीश करदात्यांना याचा जास्त फायदा होईल, असे मार्गदर्शन आर्यलॅण्डमधील त्यांच्या सर्टिफाईड पब्लिक अकौंटंटचे संबंधित अधिकाऱ्यांनी केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.