विशाळगड

विशाळगड

Published on

अतिक्रमणविरोधात
विशाळगडावर
शनिवारी धडक
कोल्हापूर, ता. ७ : विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात १३ जुलैला थेट गडावर धडक देणार आहे. हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा असून, शिवभक्त म्हणून गडावर जाणारच, असा पवित्रा संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे घेतला. त्यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांच्या भूमिकेमागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही शिवभक्तांनी दिली.
(सविस्तर बातमी पान... वर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.