वृक्षारोपण

वृक्षारोपण

95700
कोल्हापूर ः ताराबाई पार्क परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी हास्य क्लब व प्रोबस क्लबचे सदस्य उपस्थित होते.

हास्य, प्रोबस क्लबतर्फे
नाना-नानी पार्कात वृक्षारोपण
कोल्हापूर ः येथील ताराबाई पार्क परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, लिंब अशा विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, हास्य क्लबचे सदस्य उपस्थित होते. हास्य क्लब व प्रोबस क्लब यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ. दिलीप शहा, डॉ. रमाकांत दगडे, मधुकर भुजंग, अजित कशालकर, पूनम शहा, कमल पिसे, वर्षा शेटे, शैलजा पाटील, नरेंद्र पाध्ये व भीमराव दरेकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com