निधन

निधन

96258
संजय मोहिते
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील जासूद गल्लीतील संजय सदाशिव मोहिते (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

96231
विलास साळुंखे
कोल्हापूर ः ताराबाई पार्क येथील विलास दत्तात्रय साळुंखे - पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

04672
हौसाबाई पाटील
आवळी बुद्रुक : आणाजे (ता. राधानगरी) येथील हौसाबाई पांडुरंग पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

03914
महादेव चव्हाण
शाहूनगर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील महादेव पांडुरंग चव्हाण (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

04478
भीमराव पाटील
सोळांकूर : येथील भीमराव गंगाराम पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती सोनाली पाटील यांचे सासरे होत.

04098
बाळासो चौगले
माजगाव : येथील बाळासो कृष्णात चौगले (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

05848
राजाराम नलवडे
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील राजाराम कृष्णात नलवडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १२) आहे. भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती आक्काताई नलवडे यांचे ते सासरे होत.

00364
सखुबाई हुल्ले
रुई : येथील सखुबाई नेमू हुल्ले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02659
बाबासो पाटील
सेनापती कापशी : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील बाबासो दिनकर पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१२) आहे.

02413
महादेव मगदूम
सोनाळी : सडोली खालसा (ता. करवीर) येथील महादेव पांडुरंग मगदूम-चव्हाण (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

03916
मारुती डोंगळे
शाहूनगर : घोटवडे (ता. राधानगरी) येथील मारुती श्रीपती डोंगळे-चांदेकर (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

04209
अनुसया नाईक
पन्हाळा : सातार्डे (ता. पन्हाळा) येथील अनुसया महादेव नाईक (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १२) आहे.

02415
सरस्वती बुडके
सोनाळी : वाशी (ता. करवीर) येथील सरस्वती नाना बुडके (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

10275
जगन्नाथ वरपे
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील जगन्नाथ हरी वरपे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

02002
महादेव चोपडे
वडणगे : विजय हौसिंग सोसायटी येथील महादेव बाबूराव जाधव-चोपडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ११) आहे.

96286
बंडू दळवी
सरुड : येथील बंडू धोंडिबा दळवी (वय ८५) यांचे निधन झाले. त्याच्या मागे मुलगा, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com