गांधीनगर जागेबाबत निवेदन

गांधीनगर जागेबाबत निवेदन

Published on

‘महापालिकेच्या जागेवरील
बांधकामे काढावीत’
कोल्हापूर ः गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या जागेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असूनही केलेली बांधकामे काढावीत. तसेच मिळकतीचे व्यवहार थांबवावेत. ज्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निवेदन माजी नगरसेवक अनिल कदम यांनी जिल्हाधिकारी व महापालिकेला दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या बांधकामांबाबत न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतरही अनेक बांधकामे सुरू आहेत. याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.