विनाअनुदानित शिक्षकांचे आजपासून काळ्या फिती लावून काम

विनाअनुदानित शिक्षकांचे आजपासून काळ्या फिती लावून काम

Published on

विनाअनुदानित शिक्षकांचे
काळ्या फिती लावून काम
कोल्हापूर ः अनुदानाबाबत राज्य शासनाने दिलेला शब्द पाळलेला नाही. त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक गुरुवारपासून काळ्या फिती लावून काम करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली. संचमान्यता झाल्यावर डिसेंबर महिन्यात अनुदानाबाबतची तरतूद करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांकडून सांगितले जात आहे. त्याविरोधात आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.