ग्रामिण रुग्णालयात लोकसंख्या दिन

ग्रामिण रुग्णालयात लोकसंख्या दिन

Published on

ग्रामीण रुग्णालयात लोकसंख्या दिन
आजरा : येथील आजरा ग्रामीण रुग्णालयात लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्‍यात आला. रुग्णालयातील कार्यक्रम फलकाचे उद्‍घाटन आमदार प्रतिनिधी विजय थोरवत यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. पाटील यांनी लोकसंख्या दिनाबाबतचे महत्त्‍व विशद केले. आरोग्य सेवक युनूस सय्यद यांनी लोकसंख्या दिनाची माहीती दिली. यावेळी डॉ. शामसुंदर, डॉ. सागर तेऊरवाडकर, ऊर्जादेवी पाटील, वैशाली पाटील, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.