रोपलावणीच्या कामास वेग

रोपलावणीच्या कामास वेग

Published on

02672
करवीरच्या पश्चिम भागात
रोपलावणीच्या कामास वेग
सोनाळी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात भातरोप लावणीच्या कामास वेग आला आहे. भात लावणीबरोबरच काही ठिकाणी वरी, नाचणी लागणीच्या कामाला गती आली आहे. भात लावणीला चिखल करण्यासाठी बैलजोडीचा वापर कमी झाला असून पॉवर टिलरचा वापर सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी कामात गुंतला आहे. भात लावणीसाठी मुख्यतः महिलावर्गाचा पुढाकार असतो. सध्या गर्जन, चाफोडी, आरळे, घानवडे, तेरसवाडी, कदमवाडी, दोनवडे या पश्चिम भागात शेतकरी भात रोप लावणीच्या कामात गुंतल्याने शिवारात लावणीची लगबग दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.