डेटा स्टोरी

डेटा स्टोरी

Published on

विद्यापीठ फोटो वापरावा...
...
डेटा रिसर्चः लोगो
संतोष मिठारी
...

विद्यापीठाचे वाढते ‘ज्ञानकेंद्र’

कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान संसाधन केंद्र हे दक्षिण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केलेले ग्रंथालय आहे. सध्याच्या बदलत्या डिजिटल संसाधनांच्या वातावरणामध्ये संशोधकांना आवश्यक संदर्भ ग्रंथ, साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे. नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणून हे केंद्र उपयुक्त ठरत आहे. तेथील ग्रंथ, ई-रिसोर्सचे आणि त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
...
ज्ञान स्त्रोत केंद्रातील ग्रंथसंपदा
प्रकार*वर्ष २०२२-२३* २०२३-२४
ग्रंथ/पुस्तके*२८०१७४*२८२५१०
ई-बुक्स*११९६*१२४९
नियतकालिकांचा बांधीव संच*३८६१३*३८६६९
हस्तलिखिते*९१६३*९१६३
शोधप्रबंध/लघुप्रबंध*१२१०१*१२३५६
अहवाल (रिपोर्ट)*७०७१*७०८९
एकूण*३४८३९८*३५११२०
...
रिमोट ॲक्सेस ई-रिसोर्स
प्रकाशक*४६
प्रकाशने*१७,९८८६
नोंदणी वापरकर्ते*१२,२७५
सक्रिय वापरकर्ते*१५३२
ई-रिसोर्स डाऊनलोड*२६,३०५
...

ग्राफ करावा...

वर्षनिहाय पुस्तकांच्या देवघेवीचे प्रमाण
२०१९-२०*४२,८१८
२०२०-२१*४,४६०
२०२१-२२*२०,६६६
२०२२-२३*३९,७२०
२०२३-२४*४५,०८४
...
गेल्या चार वर्षांत सुविधा वापरणारे कॅम्पसवरील विद्यार्थी
विद्यार्थी* वर्ष २०२०-२१*२०२१-२२*२०२२-२३*२०२३-२४
पीएचडी*२९४*२३९*३८८*५९५
पी. जी.*१०३४*१०७३*२१६५*३८०२
यु. जी.*८*७०*६०*२६२
...
ज्ञानकेंद्रांचे नोंदणीकृत सभासद
वर्ष*सभासद
२०१९-२०२०*५३२३
२०२०-२०२१*३४३९
२०२१-२०२२*२६४४
२०२२-२०२३*२१६९
२०२३-२०२४*२४११
...
दिव्यांगांसाठी अद्ययावत साधने
रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ब्रेललिपीतील पुस्तके, अद्ययावत साधने या ज्ञानस्त्रोत केंद्रात उपलब्ध आहेत. इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम याठिकाणी आहे. त्यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रोफाइल त्यांच्या अभ्यासपूर्ण संसाधनांसह आणि जर्नल लेख, उद्धरण, एच-इंडेक्स, पेटंट आदींची माहिती आहे. या केंद्रातील संसाधने कोठून, केव्हाही आणि डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून वापरण्यासाठी ‘निंबस’ हे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.
...
कोट
‘शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये अध्ययन, अध्यापन व संशोधन पूरक माहिती स्रोतांमध्ये सतत वाढ होत आहे. परिणामस्वरूप वाचकांची संख्या, संशोधन तसेच ग्रंथ, ग्रंथेतर साहित्याची वाढ आणि देवघेव सतत वाढत आहे.
-डॉ. धनंजय सुतार, प्रभारी संचालक, खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com