

लोगो ः मनपास्तर शासकीय शालेय कॅरम स्पर्धा
07444
ओंमकार, श्रेया, ईश्वरी, धनश्री विजेते
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः मनपास्तर शासकीय शालेय कॅरम स्पर्धेत ओंमकार वडर, श्रेया मातीवाडकर, ईश्वरी पाटील, धनश्री गोरे यांनी विविध गटांत विजेतेपद पटकाविले.
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल असा,
चौदा वर्षाखालील मुले - ओंमकार वडर (माझी शाळा), विशाल कळंत्रे (न्यू हायस्कूल), आरुष पवार (माईसाहेब बावडेकर), हृषीकेश सुतार (आदर्श प्रशाला), प्रेम खरुशे (तवनाप्पा पाटणे हायस्कूल), सोहम मस्कर ( वि. स. खांडेकर प्रशाला). मुलींमध्ये श्रेया मातीवाडकर, समीक्षा साजणीकर (दोघीही नानासाहेब गद्रे हायस्कूल), आदिती शिंदे (तवनाप्पा पाटणे हायस्कूल), काव्यांजली शिंदे (बावडेकर ॲकॅडमी), कुलसुम बागवान (राजर्षी शाहू हायस्कूल), दीक्षा कुंभार (राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल).
सतरा वर्षांखालील मुलींमध्ये ईश्वरी पाटील (विमला गोयंका स्कूल), पूर्वा परीट (राजर्षी शाहू महाराज हायस्कूल), निकत सय्यद (आदर्श प्रशाला), संध्या सातपुते (राजर्षी शाहू महाराज हायस्कूल), आनम इनामदार, प्राची पवार (आदर्श प्रशाला).
एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये धनश्री गोरे (विवेकानंद महाविद्यालय), समृद्धी बराले (राजर्षी छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय), प्राची चौगुले, मानसी चौगले , प्रणाली गोरे (तिघीही विवेकानंद कॉलेज), सई चोपडे (राजर्षी छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.