वडणगे- विठ्ठल मंदिर

वडणगे- विठ्ठल मंदिर
Published on

07462
वडणगे ः येथील विठ्ठल मंदिर सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाला वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

विठ्ठल मंदिर सभागृहाचे
वडणगेत बांधकाम सुरू
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २७ ः येथील विठ्ठल मंदिर सामाजिक व सांस्कृतिक सभागृहासाठी तीस लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून बांधकामाला आता प्रारंभ झाला आहे. विलास पाटील, किसनसिंग रजपूत, के. डी. माने, शिवाजी कुंभार या वारकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
यावेळी मंत्रालयातील कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस सुनील परीट, अजित पाटील, संपत बराले, भाऊसो पाटील, भगवान जाधव, गोपीनाथ कुंभार, बंडोपंत कचरे, वसंत चंद्रेकर, एकनाथ जाधव, राजेंद्र खुरंदाळे, मंदिराचे पुजारी बाळासाहेब लोहार आदी उपस्थित होते. दरम्यान, मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com