क्रेनवरून पडून मृत्यू

क्रेनवरून पडून मृत्यू

Published on

०७५१९

क्रेनवरून पडून
कामगाराचा मृत्यू
कोल्हापूर ः बांधकामावर सेंट्रींग काम करताना क्रेनचा दोर तुटून पडून परप्रांतीयाचा मृत्यू झाला. लक्ष्मणकुमार शिवप्रसाद साहू (वय २३ मुळ रा.मेकटीचंप्पा, छत्तीसगड, सध्या पुईखडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास पुईखडी परिसरात घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.साहू हा क्रेनवरून पडल्याने बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला त्याच्या सहकारी कामगारांनी तातडीने जखमी अवस्थेत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com