सखारामबापू खराडे यांना अभिवादन

सखारामबापू खराडे यांना अभिवादन
Published on

कोल्हापूर : सखारामबापू खराडे यांना अभिवादन करताना मेघराज खराडे, शिवतेज खराडे , कस्तुरी खराडे व मान्यवर.    
15364
सखारामबापू खराडे यांना अभिवादन
कोल्हापूर : श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीने तत्कालीन चेअरमन कै साखरामबापू खराडे यांच्या १४ व्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन केले. यानिमित्त खराडे बीएड कॉलेजमध्ये पुतळा व प्रतिमा पूजन मेघराज खराडे यांचे हस्ते झाले. कॉलेज ऑफ फायर इंजिनियरिंगतर्फे रक्तदान शिबिर झाले. यावेळी ४७ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला सहसचिव शिवतेज खराडे, कस्तुरी खराडे, प्राचार्य छाया खंडके, प्राचार्य किरण पाटील,प्राचार्य सिकंदर कांबळे, प्राचार्य प्रवीण काटकर, युवराज पाटील,अमर सरनाईक ,ऋजुता गोंदकर ,स्नेहल पाटील,अपूर्वा सरनाईक , विभाग प्रमुख उत्तम माळी, प्रा अजय महाडिक, विद्यार्थी प्रतिनिधी धनाजी दाभाडे, गणेश पाटील उपस्थित होते.
15364

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com