

16089
भीमराव मगदूम
इचलकरंजी : येथील चावरे गल्लीतील भीमराव राघू मगदूम (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
16076
पार्वती मुगडे
कोल्हापूर ः फुलेवाडी सहावा बसस्टॉप येथील पार्वती आनंदराव मुगडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दीर, मुलगी, जावई असा परिवार आहे.
01895
आनंदराव भोई
साने गुरुजी वसाहत : राजोपाध्येनगरमधील आनंदराव दत्तात्रय भोई (वय ७५) यांचे निधन झाले. संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सचिव होत. त्यांच्या मागे दोन भाऊ, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.
16059
सोनाबाई चौगले
कोल्हापूर ः शिये (ता. करवीर) येथील सोनाबाई रामहरी चौगले (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ४) आहे.
16056
शिवाजी सूर्यवंशी
कोल्हापूर: पिरवाडी (ता.करवीर) येथील शिवाजी मारुती सूर्यवंशी (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
16053
प्रल्हाद आळवेकर
कोल्हापूर ः साने गुरुजी वसाहत येथील प्रल्हाद बंडोपंत आळवेकर (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, वडील,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
16052
श्रीकांत थोरवत
कोल्हापूर ः कसबा बावडा रणदिवे गल्ली दगडी चाळ येथील श्रीकांत गणपत थोरवत (वय ७७) यांचे निधन झाले.
16087
शेवंता सुतके
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत देवणे कॉलनीतील शेवंता वसंतराव सुतके (वय ७२) यांचे निधन झाले, त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ४) आहे.
16088
सुभद्रा समगे
कोल्हापूर ः रामानंदनगर येथील सुभद्रा बाबूराव समगे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
04542
गंगाबाई हाळवणकर.
उत्तूर : येथील गंगाबाई मारुती हाळवणकर (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून, नातवंडे व मुलगी असा परिवार आहे.
00926
गणपती माने
कोतोली : कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील गणपती राऊ माने (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ४) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.