गड-मगदूम, गावीत निवड
फोटो क्रमांक ः gad47.jpg ः
बी. एम. मगदूम, जगदीश गावित
---------------------------------------
16311
व्हिडिओ निर्मितीमध्ये
मगदूम, गावित प्रथम
गडहिंग्लज ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुकास्तरावर दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील परिश्रम विद्यालयातील शिक्षक बी. एम. मगदूम यांनी ९ वी, १० वी गटातून तर अत्याळच्या महाराष्ट्र हायस्कूलचे जगदीश गावित यांनी ६ वी ते ८ वी गटातून प्रथम क्रमांक पटकावला. एकूण २४० व्हिडिओ स्पर्धेसाठी सादर झाले होते. मगदूम यांनी हिंदी विषयाचा तर गावित यांनी गणित विषयाचा व्हिडिओ सादर केला होता. गडहिंग्लजमधील विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ आणि मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

