सचिन टीम टॉपर चे स्केटिंग स्पर्धेत यश
सचिन टीम टॉपरचे
स्केटिंग स्पर्धेत यश
कोल्हापूर : इंड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सचिन टीम टॉपर स्केटिंग अॅकॅडमीच्या पाच खेळाडूंनी यश मिळवले. यामध्ये पाच वर्षांखालील इनलाईन प्रकारात जयतीर्थ पवार-देसाई याने ३ रौप्य, सहा वर्षांखालील गटात सम्मेक गाढवेने ३ सुवर्ण, पुष्कराज चव्हाणने १ रौप्य, दोन २ कांस्य, ७ वर्षांखालील स्कॉड प्रकारात आतुल्य पाटीलने ३ सुवर्ण, १३ वर्षांखालील इनलाईन प्रकारामध्ये शिवम थोरातने १ कांस्यपदक पटकावले. खेळाडूंना प्रशिक्षक सचिन इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

