गड- श्री महालक्ष्मी पूजा

गड- श्री महालक्ष्मी पूजा

Published on

16635
कोल्हापूर : जुना राजवाडा भवानी मंडपमधील अंबा देव्हाऱ्यातील श्री तुळजाभवानी देवीची श्री यंत्रावर बसलेली ललितादेवीच्या रूपात बांधलेली पूजा. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


gad52.jpg
16475
गडहिंग्लज : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आज (शनिवारी) देवीची भुजंगासन रूपात आकर्षक पूजा बांधली होती. देवीचे पुजारी कुंभार कुटुंबीयांतर्फे पूजा बांधण्यात आली. (छायाचित्र : मज्जीद किल्लेदार, गडहिंग्लज)

03855
राशिवडे ः नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाकाली स्वरूपात देवीची बांधलेली पूजा. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)

03459
कोडोली : येथील अंबाबाई मंदिरातील मूर्तीची शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी चंद्रकोरावर बसलेली बांधलेली सालंकृत पूजा.

03140
हुपरी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ग्रामदैवत अंबाबाई देवीची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक दर्शन स्वामी, पवन स्वामी, राजेश स्वामी व दर्शन बेनाडीकर आदींनी बांधली. (बाळासाहेब कांबळे : छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com