केएमटी ओव्हरटाईम बंद करा-

केएमटी ओव्हरटाईम बंद करा-

Published on

‘केएमटीचा तोटा
वाढवणारा ओव्हरटाईम
बंदच करा’

कोल्हापूर ः केएमटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी ओव्हरटाईम सुरू केला. पण, उत्पन्नात वाढ झाली नाही. त्यामुळे ओव्हरटाईम बंद करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल कदम यांनी केली.
कदम यांनी यापूर्वी आयुक्त व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांकडे अनेकवेळा अर्ज देऊन ओव्हरटाईममुळे तोटा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पण, त्यानंतरही केएमटीने त्यात काही कार्यवाही केलेली नाही. यामुळे केएमटीचा तोटा होत असून, त्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून तो वसूल करण्यासाठी योग्य यंत्रणेकडे दाद मागण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com