इचलकरंजी दसरा महोत्सव 
कार्यक्रम रद्द : माने

इचलकरंजी दसरा महोत्सव कार्यक्रम रद्द : माने

Published on

इचलकरंजी दसरा महोत्सव
कार्यक्रम रद्द : माने
इचलकरंजी ता. ९ : विधानसभा निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होत असल्याने यंदाचा इचलकरंजी दसरा महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अध्यक्ष मोहनराव माने यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली. यावर्षी होणारा दसरा महोत्सवाचा आपटा पूजन कार्यक्रम अंबाबाई मंदिर, गावभाग, इचलकरंजी येथे शनिवार सायंकाळी ५ वाजता होणार आहे. श्रीमंत जहागीरदार इचलकरंजी व सार्वजनिक दसरा महोत्सवाचे सुरेश पाटील यांच्या सूचनेवरून निर्णय घेतल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com