केएमसीच्या चौघांचे कुस्तीत यश

केएमसीच्या चौघांचे कुस्तीत यश

Published on

17923
श्रावणी लवटे
....
17921
फोटो अनुक्रमे घ्यावेत.
दत्तात्रय मेढे, शिवाजी मेढे, राजवर्धन चौगुले
............
केएमसीच्या चौघांचे कुस्तीत यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेत सतरा, एकोणीस वर्षांखालील गटात यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील चार खेळाडूंनी यश मिळवले.
१९ वर्षांखालील मुलींमध्ये श्रावणी लवटेने ५३ किलो गटात, तर मुलांमध्ये ७४ किलोगटात दत्तात्रय मेढेने प्रथम क्रमांक पटकाविला. १७ वर्षांखालील मुलांमध्ये शिवाजी मेढेने ९२ किलो गटात व राजवर्धन चौगुलेने ६० किलो वजनीगटात प्रथम क्रमांक मिळवला. या चौघांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूंना प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे, प्रा. संदीप गावित, प्रा. एस. ए. फराकटे, क्रीडा संचालक डॉ. आर. एस. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com