Corporate skill: मुलाखतीपूर्वी पूर्वतयारी कशी करायची ? कोल्हापुरात ‘कॉर्पोरेट स्किल’ प्रोग्रामचे आयोजन

DY Patil Engineering : नोंदणी केलेल्या युवक-युवतींसाठी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीत सकाळी ९ ते १२ वेळेत कार्यक्रम होईल.
Corporate skill: मुलाखतीपूर्वी पूर्वतयारी कशी करायची ? कोल्हापुरात ‘कॉर्पोरेट स्किल’ प्रोग्रामचे आयोजन
Published on

कसबा बावडा : ''मिशन रोजगार''अंतर्गत रविवारी (ता. १३) ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन केले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम सुरू आहे. नोंदणी केलेल्या युवक-युवतींसाठी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीत सकाळी ९ ते १२ वेळेत कार्यक्रम होईल.

नोकरीसाठी मुलाखतीपूर्वी पूर्वतयारी, रिझ्युमची तयारी, मुलाखतीसाठी जाताना पोशाख, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची तंत्रे याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. उपक्रमामध्ये सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com