

05095
रामचंद्र सुतार यांचे निधन
राशिवडे बुद्रुक : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील माजी सरपंच व ‘सकाळ’चे बातमीदार रामचंद्र यशवंत सुतार (वय ६५) यांचे निधन झाले. एक महिन्यापासून हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी सायंकाळी हृदयशस्त्रक्रिया झाली होती. मात्र, पुढील उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. पंधरा वर्षे श्री. सुतार ‘सकाळ’चे बातमीदार म्हणून कसबा वाळवेत कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
19643
ॲड. शिवाजी आजगेकर
कोल्हापूर ः सानेगुरुजी वसाहत येथील ॲड. शिवाजी हरी आजगेकर यांचे निधन झाले. ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी चेअरमन होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून व नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
19644
दिनकर बराले
कोल्हापूर ः वडणगे (ता. करवीर) येथील दिनकर पांडुरंग बराले (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
19645
बाबूराव सोरटे
कोल्हापूर ः पन्हाळा येथील बाबूराव सोरटे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
19646
विश्वास मगदूम
कोल्हापूर ः क्रशर चौक येथील विश्वास बाबूराव मगदूम (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, तीन बहिणी, तीन मुलगे, नातवंडे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
03640
लता शेडगे
कोल्हापूर : नागळा पार्क येथील लता शशिकांत शेडगे (वय ६५ वर्ष) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
ich1712.jpg
19681
शंकरराव आदर्शे
इचलकरंजी : येथील शंकरराव दत्तात्रय आदर्शे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे २ मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे. ते चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक व्हॉईस चेअरमन होत.
06252
धनाजी भोसले
गारगोटी : गंगापूर (ता. भुदरगड) येथील धनाजी राजाराम भोसले (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १८) आहे.
04296
एकनाथ देसाई
चंदगड : सोहाळे (ता. आजरा) येथील एकनाथ रामचंद्र देसाई (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना व जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.