पट्टा-२

पट्टा-२
Published on: 

१९६५९,६६०

19659, 19660
चेअरमनपदी अरुण कुराडे
कोल्हापूर ः येथील श्री देवी इंदूमती बोर्डिंगच्या चेअरमनपदी अरुण कुराडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी ॲड. अनिल पोळ यांची निवड झाली. सचिवपदी रामचंद्र कोरे यांची निवड झाली. किशोर कटके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच निवड सभा झाली.
.........
19661
कोजागिरीनिमित्त चंद्र-ताऱ्यांची माहिती
कोल्हापूर ः दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या ॲड. एस. आर . पोतनीस किंडर केजी येथे जीवन शिक्षण अंतर्गत कोजागिरी पौर्णिमा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांना सायंकाळी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एकत्र करून कोजागिरीची तसेच चंद्र व तारे यांची माहिती सांगण्यात आली. त्यांना मुख्याध्यापिका माधुरी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सामूहिक दुग्धपानाचा आस्वाद सर्वांनी घेतला.
......
शरद पौर्णिमेनिमित्त रासौत्सव
कोल्हापूर ः नागाळा पार्क येथील श्री बालकृष्णजी हवेली येथे शरद पौर्णिमेनिमित्त रास गरबा रासौत्सव साजरा झाला. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरलीधर शर्मा यांनी विविध धार्मिक विधी केले. त्यानंतर प्रसाद वाटप झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.