निधन वृत्त

निधन वृत्त
Published on

20602
आनंदराव भोसले
कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील आनंदराव गणपत भोसले (वय ८८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

20605
बळवंत कुंभोजकर
कोल्हापूर : राजारामपुरी येथील बळवंत दत्तात्रय कुंभोजकर (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

20610
शिवाजीराव पाटील
कोल्हापूर : येथील शिवाजीराव केशवराव पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

20612
प्रसाद वडे
कोल्हापूर : अंबाई टँक येथील प्रसाद प्रशांत वडे (वय २४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

20644
अनुबाई लव्हटे
कोल्हापूर : लव्हटेवाडी (ता. पन्हाळा) येथील अनुबाई तुकाराम लव्हटे (वय ९३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

02777
चंद्रकांत आयरेकर
बालिंगा : येथील चंद्रकांत एकनाथ आयरेकर (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

gad227.jpg

20652
संजय हेबाळे
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील व्यापारी संजय निंगाप्पा हेबाळे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २४) आहे.
-------------------------------

gad228.jpg

20653
यशवंत शिंदे
नूल : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील यशवंत आप्पा शिंदे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

02323
मारुती पाटील
कोवाड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील मारुती राणबा पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे .

02444
मधुकर कांबळे
कसबा तारळे : येथील मधुकर गोपाळ कांबळे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे व बंधू असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com