निधन वृत्त

निधन वृत्त
Published on

फोटो : 27497

सुनंदा पोवार
ाकोल्हापूर : येथील सुनंदा गणपतराव पोवार (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

फोटो : 27498
राजेंद्र पाटील
कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्ली येथील राजेंद्र महिपतराव पाटील (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

फोटो : 27500
रामचंद्र केसरकर
कोल्हापूर : इचलकरंजी, मंगळवार पेठ येथील रामचंद्र महादेव केसरकर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर यांचे ते दाजी होत.

फोटो : 27502
मनोहर मोहिते
कोल्हापूर : जवाहर नगर, कक्केय शाळेसमोर येथील मनोहर दिनकर मोहिते (वय ९५) यांचे निधन झाले.

KOP24N27495
शंकरराव कांबळे
गडहिंग्लज : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता शंकरराव रायाप्पा कांबळे (६५) यांचे पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.


KOP24N27496
रामचंद्र कांबळे
गडहिंग्लज : हसुरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील माजी पोलिस पाटील रामचंद्र बाबूराव कांबळे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, नातू, सून असा परिवार आहे.

SDR24B03578
मधुकर पाटील
सिद्धनेर्ली ः येथील मधुकर गणपती पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, तीन भाऊ, भावजय, नातवंडे,असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com