बाजीराव मगदूम यांचे निधन

बाजीराव मगदूम यांचे निधन
Published on

फोटो KOP24N27501
.......
बाजीराव मगदूम
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील बाजीराव यशवंत मगदूम (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२५)आहे.

फोटो KOP24N27506
एस. व्ही. अपराज
कोल्हापूर ः महाडिक वसाहत दत्त मंदिर परिसरातील अनघ रेसिडेन्सीतील एमआयडीसीचे निवृत्त उपअभियंता एस. व्ही. तथा सुनिल विलास अपराज (वय ५९, मूळ गाव हातकणंगले) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२५) आहे. कोल्हापूर विमानतळ, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, चित्रनगरी, आदी प्रकल्पांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com