इचलकरंजीत रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इचलकरंजी : प्रतिनिधी येथील जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने रविवार दि. 1 डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर कागवाडे मळ्यातील अग्रसेन भवन येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिनेश छाजेड यांनी केले आहे. जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी रविवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मिरज येथील नॅब नेत्र रुग्णालयाकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये मोतीबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. यावेळी रुग्णांना गॉगल व औषधांचे मोफत वाटप केले जाणार आहे. शिबिरा दरम्यान मोतीबिंदू रुग्णांना नॅब आय हॉस्पिटल मिरज येथे नेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची मोफत सुविधा करण्यात आली आहे. 2008 पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 2 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इचलकरंजीत रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इचलकरंजी : प्रतिनिधी येथील जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने रविवार दि. 1 डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर कागवाडे मळ्यातील अग्रसेन भवन येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिनेश छाजेड यांनी केले आहे. जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी रविवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मिरज येथील नॅब नेत्र रुग्णालयाकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये मोतीबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. यावेळी रुग्णांना गॉगल व औषधांचे मोफत वाटप केले जाणार आहे. शिबिरा दरम्यान मोतीबिंदू रुग्णांना नॅब आय हॉस्पिटल मिरज येथे नेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची मोफत सुविधा करण्यात आली आहे. 2008 पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 2 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नेत्र्र तपासणी शिबीर

इचलकरंजीत रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने रविवार दि. 1 डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर कागवाडे मळ्यातील अग्रसेन भवन येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिनेश छाजेड यांनी केले आहे.
जैन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी रविवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मिरज येथील नॅब नेत्र रुग्णालयाकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये मोतीबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. यावेळी रुग्णांना गॉगल व औषधांचे मोफत वाटप केले जाणार आहे. शिबिरा दरम्यान मोतीबिंदू रुग्णांना नॅब आय हॉस्पिटल मिरज येथे नेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची मोफत सुविधा करण्यात आली आहे. 2008 पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 2 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेत्र्र तपासणी शिबीर
Published on

इचलकरंजीत उद्या
मोफत नेत्र तपासणी
इचलकरंजी, ता. २९ ः येथील जैन फ्रेंडस् सर्कलतर्फे रविवारी (ता. १) मोफत नेत्र तपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. शिबिर कागवाडे मळ्यातील अग्रसेन भवन येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार आहे. शिबिरामध्ये मिरज येथील नॅब नेत्र रुग्णालयाकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मोतिबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे. रुग्णांना गॉगल व औषधे मोफत दिली जातील. शिबिरादरम्यान मोतिबिंदू रुग्णांना नॅब आय हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे. ती सुविधाही मोफत आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिनेश छाजेड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com