आ.का. ३० नोव्हेंबर

आ.का. ३० नोव्हेंबर
Published on

आजचे कार्यक्रम

० अखंड हनुमान चालिसा पठण ः अखंड ११ तास श्रीहनुमान चालिसा पठण. स्थळ ः विश्वपंढरी, हॉकी स्टेडियम. वेळ ः सकाळी सात
० विनामूल्य शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे डॉ. अतुल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली. वेळ ः सकाळी नऊ
० व्याख्यान ः भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत डॉ. रविनंद होवाळ यांचे व्याख्यान. स्थळ ः मानव्यशास्त्र सभागृह, शिवाजी विद्यापीठ. वेळ ः सकाळी साडेदहा
० स्मृतिदिन ः छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त भारत महारुगडे यांचे व्याख्यान. स्थळ ः राजाराम महाविद्यालय. वेळ ः सकाळी अकरा
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनानिमस संस्थेतर्फे विनामूल्य व्यसनमुक्तीची सभा. स्थळ ः शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ. वेळ ः सायंकाळी सात
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com