जाहिरात बातमी

जाहिरात बातमी
Published on

29099


प्रकाश प्राईड प्रोजेक्टमध्ये
बुकिंगसाठी ग्राहकांचा प्रतिसाद

कोल्हापूर, ता. ३ ः कळंबा बापूरामनगर येथील साळोखे बिल्डर्सचा कळंबा तलावाच्या निसर्गरम्य व मनमोहक वातावरणात प्रकाश प्राईड हा प्रकल्प गृहप्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. हा प्रकल्प सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करून देणारा ठरला आहे. आपल्या बजेटमध्ये लोकांना घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या टाऊनशिपमध्ये घर घेतल्याचे समाधान मिळत असून मोठ्या टाऊनशिपमध्ये असणाऱ्या सर्व सुख-सुविधा बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. महापुराची भीती नाही. त्याशिवाय शहराशी कनेक्टिव्हिटीही चांगली आहे. भविष्यातील गुंतवणुकीला उत्तम रिटर्न्स मिळणे येथे शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बुकिंगसाठी लगबग सुरू आहे. २४ तास सिक्युरिटी, वीज, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, कॉमन लाईट, सोलर सिस्टम तसेच टेरेसवर ओपन जिम, योगा स्पेस, सीनियर सिटिझन यांना बसण्यासाठी जागा, लँडस्केप गार्डन, फायर फायटिंग सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा सोई सुख-सुविधा या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहेत. बुकिंग व अधिक माहितीसाठी साईटला भेट द्यावी व त्वरित बुकिंग करावे, असे आवाहन साळोखे बिल्डर्सच्या संचालकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com