आजरा ः वाटंगी शाळेचे यश

आजरा ः वाटंगी शाळेचे यश

Published on

वाटंगी शाळेने क्रीडा स्पर्धेत
पटकावली जनरल चॅम्पियनशिप
आजरा ः किणे (ता. आजरा) येथे शिरसंगी केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा झाल्या. यास्पर्धेत सुमारे २५ प्रकारांत विविध बक्षिसे मिळवून वाटंगी शाळेने जनरल चॅम्पियनशिप पटकावली. क्रीडा स्पर्धाचा निकाल असा ः- लहान गट- कबड्डी मुले (द्वितीय). पन्नास व शंभर मीटर धावणे- तेजस पारसे ( प्रथम व द्वितीय). उंच उडी सुमित बिरजे (प्रथम), तेजस पारसे (द्वितीय). लांब उडी- सुमित बिरजे (प्रथम). कुस्ती (३५ किलो वजनी गट) सुमित बिरजे (प्रथम). विठ्ठल दळवी (द्वीतिय). कबड्डी (मोठा गट) मुली (प्रथम) मुले (द्वितीय). शंभर मीटर धावणे सोहम कसलकर (तृतीय). चारशे मीटर धावणे ओंकार आडूळकर (प्रथम). सहाशे मीटर धावणे व उंच उडी जगन्नाथ कोकरे (प्रथम). जयदीप सावंत (तृतीय). लांब उडी- जगन्नाथ कोकरे (तृतीय). रिले- मुली ४ ×१०० (द्वितीय). १०० व ५०० मीटर धावणे श्रावणी जाधव (प्रथम). २०० मीटर धावणे श्रावणी बिरजे (द्वितीय). उंच उडी मनाली बुडके (प्रथम). लांब उडी श्रावणी बिरजे (प्रथम) थाळीफेक श्रावणी बिरजे (प्रथम) व रोशनी घेवडे (तृतीय). गोळा फेक श्रावणी बिरजे (प्रथम).रिले - ४ ×१००(प्रथम). अनुजा केने, रंजना हसुरे, अनिता कुंभार, अविनाश मलगोंडे, अभिजीत पिंगळे, धोंडीबा डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील कामत यांचे प्रोत्साहन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com