आजरा ः उद्या लोकअदालत
आजरा न्यायालयात
उद्या लोकअदालत
आजरा ः येथील दिवाणी न्यायालयामध्ये शनिवारी (ता. १४) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकन्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे आणि न्यायालयातील प्रलंबित खटले ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांमध्ये आपसात तडजोडीने खटले निकाली झाल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा याची बचत होणार आहे. लोकअदालतीच्या अधिक माहितीसाठी तडजोडपात्र प्रकरण ठेवून लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती व आजरा बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

