निधन वृत्त

निधन वृत्त

Published on

31485
ज्योत्स्ना मुनीश्वर
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील ज्योत्स्ना मुनीश्वर (वय ६७) यांचे ऐरोली (नवी मुंबई) येथे निधन झाले. अंबाबाईचे श्रीपूजक नरेंद्र मुनीश्वर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

31472
दिनकर जाधव
कोल्हापूर : कसबा बावडा येथील दिनकर ईश्वरा जाधव (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १६) आहे.

31474
महादेव माने
कोल्हापूर : कसबा बावडा, मेन रोडवरील महादेव दत्तात्रय माने (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १६) आहे.

31475
प्रतापराव साळोखे
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील बेलबाग येथील प्रतापराव हिंदुराव साळोखे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

31477
डॉ. शशिकला दिवाण
कोल्हापूर : मंगळवार पेठ, दिवाण टॉवर येथील डॉ. शशिकला प्रभाकर दिवाण (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

31478
गुरुनाथ समगे
कोल्हापूर : रामानंदनगर येथील गुरुनाथ संजय समगे (वय २४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, बहीण असा परिवार आहे.

31481
द्रौपदी मोरे
कोल्हापूर : कदमवाडी येथील द्रौपदी आप्पासाहेब मोरे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

31482
रंगराव मोरबाळे
कोल्हापूर : भैरवनाथ गल्ली, पाचगाव येथील रंगराव मारुती मोरबाळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, तीन भाऊ, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

05899
पांडुरंग जाधव
कुडित्रे : दोनवडे (ता. करवीर) येथील पांडुरंग कोंडी जाधव (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १४) आहे.

31483
सारिका पाटील
कोल्हापूर : पाचगाव येथील सारिका सुभाष पाटील (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

04966
सदाशिव सारंग
मुरगूड : येथील सदाशिव भैरू सारंग (वय ७० ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, भाऊ, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१५) आहे.

02579
अशोक कोळी
पेठवडगाव : येथील अशोक विठ्ठल कोळी (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. १५) आहे.

09589
सुधीर लोहार
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील सुधीर मनोहर लोहार यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१३) आहे.

31518
विश्‍वास कदम
कोल्हापूर : सुलगाव (ता. आजरा) येथील विश्‍वास गणपती कदम (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com