तनिष्का फोटो

तनिष्का फोटो

Published on

लोगो तनिष्का


परिवर्तनाच्या शिलेदार, आम्ही तनिष्का !
फोटो 31479
स्व सन्मानाच्या या प्रवासात आम्हीही सहभागी झालो आहोत, तुम्हीही व्हा, अशी हाक देत आज कोटीतीर्थ येथील महिलांनी एकत्रित येत ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यत्वाची नोंदणी केली. यावेळी समिता सुर्वे, कल्पना कामत, सुमन शेटे, सविता माने, संगीता माळी, पुष्पांजली चिल्लाल, नेहा बदामीकर, मिनाक्षी नलवडे, उषा करंबेळकर, प्रतिभा दुर्गावळे, अनिता परमाज, नाझनीन कामते, संपदा कुलकर्णी, उषा पुजारी, ऋतुजा नलवडे, अश्विनी पाटील, पल्लवी वास्कर, स्नेहा माळी व प्रमिला माने.

कोट
31484
आत्मनिर्भर बनण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. तनिष्काचे सदस्यत्व घेतल्यानंतर याची जाणीव झाली. स्त्रियांना स्वतःला घडविण्यासाठी तनिष्का व्यासपीठाने संधी उपलब्ध करून दिली आहे.
- मीनाक्षी नलवडे, गटप्रमुख, तनिष्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com