बाजार भोगाव

बाजार भोगाव

Published on

मरळेत शिवजयंती उत्साहात
बाजार भोगाव ः मरळे (ता. शाहूवाडी) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवबाचा मावळा संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण कारंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. दरम्यान पहाटे कार्यकर्त्यांनी विशाळगड येथून शिवज्योत आणली. करंजफेण ते मरळे मार्गवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. यावेळी केदारलिंग तरुण मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील, भगवान पाटील, किरण पाटील, प्रदीपदादा पाटील, अविनाश मुगडे, प्रदीप कारंडे, युवराज सुतार, सरदार पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com