राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेसाठी राऊत, दाभोळे, कामते, हिरेमठ यांची निवड

राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेसाठी राऊत, दाभोळे, कामते, हिरेमठ यांची निवड
Published on

55578
राजेंद्र राऊत
....
55581
निरंजन कामते
.....
55584
ऋषिकेश दाभोळे
.....
55585
योगेश हिरेमठ
.............
राऊत, दाभोळे, कामते, हिरेमठ यांची
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी राजेंद्र राऊत यांची मॅच कमिशनर, तर ऋषिकेश दाभोळे, निरंजन कामते, योगेश हिरेमठ यांची विविध पंच म्हणून निवड झाली.
राऊत यांची लोणावळा येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा मुले १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी मॅच कमिशनर म्हणून निवड झाली, तर दाभोळे, कामते यांचीही याच स्पर्धेसाठी पंचपदी निवड झाली. याच ठिकाणी सुरू असलेल्या २० वर्षांखालील आंतरजिल्हा २० वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेसाठी हिरेमठ, कामते यांची निवड झाली. या सर्व निवडी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या मान्यतेने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने केल्या. या सर्वांना कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व सॉकर रेफ्री असोसिएशनचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com